अखेर शेतकरी हरला, राजकारण जिंकले. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा : पंतप्रधानांचा अत्यंत दुर्दैवी निर्णय.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आजचा दिवस हा " बाजाराच स्वातंत्र मिळाव " अशी मागणी करणा-या शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला.हि घटना म्हणजे " शेतकरी हरला, राजकारण…
