वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील केदोबा पादन रस्त्याची उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केली पाहणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पांदन रस्ता मोकळा करण्याच्या कामास दिनांक २०/११/२०२१ पासून करणार प्रत्यक्ष सुरुवात. ग्रामीण भागात वहिवाटी साठी पांदन रस्त्याचे अन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे पांदण रस्त्याची कामे…
