धानोरा नगरी येथे श्रीकृष्णाची नगरी व श्रीमद भागवत समाप्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने ह भ प भागवताचार्य संदिप महाराज सांगळे यांच्या सुमधुर वाणीतुन हा संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरु आहे या…
