वडकी येथे सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भाजपा महिला तालुका अध्यक्ष सौ विद्याताई लाड यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घराशेजारच्या रस्त्यावर अतिक्रमण करून मानसिक त्रास देणाऱ्या दोघांवर कारवाई साठी वडकी येथील मीरा डांगे तसेच अन्नपूर्णा डांगे यांनी दि 22,10,201 रोजी सायंकाळी 4 वाजता पासून…
