आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने “राजगर्जना” जनसंपर्क कार्यालय येथे वाशिम जिल्हा महिला सेनेची बैठक व भाऊबीज कार्यक्रम सपन्न
1 कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे होते यावेळी महिलाना मार्गदर्शन करण्यात आले पक्षांची वाटचाल पुढे नेण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन समस्या सोडण्याचा प्रण यावेळी महिलांनी केला भाऊबीज म्हणून मनिषभाऊ यांना…
