वणीत मुस्लिम संघटनेकडून श्रीराम पालखीचे स्वागत तर शोभायात्रा समिती अध्यक्षाचा सत्कार
रामनवमी उत्सवादरम्यान शोभायात्रेत घडले हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन देशात रविवारी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. शोभायात्रा दरम्यान काही ठिकाणी समाजकंटकांकडुन दगडफेक करून भक्तीमय वातावरण खराब करण्याचा प्रयत्न…
