आदिवासी विद्यार्थ्याना मिळावे मोफत पोलिस भर्ती प्रशिक्षण:आदिम जमात शामादादा कोलम संघटनेने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना दिले निवेदन..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 24/11/2021 रोजी आदिम जमात शामदादा कोलम संघटन राळेगाव तालुका अध्यक्ष नीलेश रामकृष्ण पिंपरे यांनी दिले निवेदन..आदिवासीं विद्यार्थ्यासाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प…
