अवैध रेती वाहतुकीवर कारवाई, १ ब्रास रेतीसह मालवाहू पिकअप जप्त, वडकी पोलिसांची कारवाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात रेती तस्करीला चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. वडकी पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू मॅक्स पिकअप वाहनाला जप्त केले.मात्र…
