
सहसंपादक :- आशिष एफ. नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम येथे आज स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून १५/०८/२०२५ रोजी संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यामध्ये श्री रामकृष्ण भाऊ गव्हारे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून सर्वांचे परिचित श्री मारोतराव पिपरे यांची निवड करण्यात आली यावेळेस
सचिव कु.कातकर मॅडम ग्रामपंचायत पदाधिकारी तथा गावातील नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते..
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व उपस्थितानी यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
