राजुरा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसची रॅली,व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर
महा विकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथील शेतकर्यां वरील अत्याचाराचे विरोधात पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंद ला राजुरा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळ…
