लोकसहभागा तून पवनार येथील केदोबा पाधन रस्त्याचा श्रीगणेशा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा तालुक्यात लोकसहभागातून पांधण रस्ते व शिवपाधन रस्ते उभारणीला सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला वहीवाटीचा प्रश्न यातून मार्गी लागणार आहे. वर्धा तालुक्यातील पवनार…
