रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, आता लवकरच मिळणार ‘या’ सुविधा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता रेशन दुकानात चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे.…
