समाजाला मोठा करण्या साठी समाजाचे दृष्टिकोन मोठे असावे:सौ योगिता पिपारे नगराध्यक्ष गडचिरोली
1 गडचिरोली इथे- राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परीचय मेळावा गडचिरोली येथे उदघाटक सौ.योगिताताई पिपरे नगराध्यक्षा गडचिरोली मेळावा कार्यक्रमात समाजाला मोठा करायचे असेल तर समाजा चे दृष्टीकोण मोठे असावे…
