पोंभूर्णा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातील गैरव्यवहार उघड,केंद्रचालकावर गुन्हा दाखल,चार दिवसाचा पीसीआर
पोंभूर्णा :-पोंभूर्ण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक केंद्र चालकानी बॅंकेतील जमा रक्कमेवर गैरव्यवहार करून डल्ला मारल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ग्राहकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे केंद्रचालक नितिन जिवने याच्या विरोधात पोंभूर्णा…
