नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रात चाटे कोचिंग क्लासने चांगलीचं हवा केली ,त्यांनतर चाटे कोचिंग क्लासेस चे झाले काय?
नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रात चाटे कोचिंग क्लासने चांगलीचं हवा केली होती. लातूर पॅटर्नने राज्यात धुमाकूळ घातलेला तो काळ. विशिष्ट तंत्रानं मुलांना शिकवून, त्यांच्याकडून तयारी करवून घेणं आणि त्यासाठी खाजगी क्लासेसची उभारणी…
