रावेरी ग्रामपंचायत सरपंचपदी राजेंद्रभाऊ तेलंगे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक आज दिनांक २८/१०/२०२१ रोज गुरूवारला पार पडली,.त्यामध्ये तेलंगे गटाकडून सरपंच पदाकरीता राजेंद्रभाऊ तेलंगे यांचे नाव उपसरपंच गजाननभाऊ झोटींग…
