बीरसा ब्रिगेड शाखा वरणा अध्यक्ष पदी विठ्ठल किनाके
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शक प्राध्यापक वसंत कनाके, सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कनाके, जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी,राळेगाव…
