गेल्या 24 तासात 288 पॉझिटिव्ह ; 246 कोरोनामुक्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ दि. 27 जानेवारी (जिमाका) :गेल्या 24 तासात जिल्ह्यात 288 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह…
