आता आरक्षण हक्क कृती समितीचा 27 ऑक्टोंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा
आरक्षण हक्क समितीच्या वतीने राज्यातील सर्व मागासवर्गीयांच्या संघटनांनी समाज, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी-26 जून रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा…
