वरोरा शहरातील मानाच्या गणपतीचे साधेपणात विसर्जन
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानंतर्गत जमावबंदी कलम 36 लागू करण्यात आलेली आहे.शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या नियमांची काटेकोरपणे अमलबाजवणी पोलीस विभागाद्वारे करण्यात येत असून वरोरा शहरात सुद्धा नागरिक यावर…
