ओल्या कापसाला राळेगांवात मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव…सहाशे क्विंटल कापूस खरेदी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संपूर्ण सप्टेंबर महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने वेचणी स आलेला कापूस ओला गच्च झाल्याने,वाळविण्यासाठी उन्ह नव्हते. या ओल्या कापसाला काय भाव मिळणार याच विवंचनेत शेतकरी बांधव…
