ढाणकी शहरात श्रीगणरायाचे विसर्जन शांततेत , ठाणेदार प्रेमकुमार भागवत केदार यांचे योग्य नियोजन .
प्रतिनिधी::प्रवीण जोशी. ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १५ गणेश मंडळ होते. गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, गणेश मंडपात दहा दिवस उठणे,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय, डेकोरेशन,सजावट,…
