लोकहित विद्यालय पुसद येथे विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
पुसद - स्थानिक लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे 'माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाच्या अंतर्गत एक विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शालेय परिसरात मोठ्या…
