तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ तलाठ्यांचे एक दिवसीय कामबंद आंदोलन करून तहसीलदार यांना दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर मौजे आडगांव रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची कार्यालयात घुसून भरदिवसा निघृण हत्या करण्यात आली असून या हत्येच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ…
