शरीर सुखाला नकार दिल्यानं पत्नीचा खून, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी तालुक्यातील पगडी येथील रहिवासी संतोष ठाकरे , दिशा या पती पत्नी मध्ये नेहमीच शारीरिक सुखाच्या कारणावरून वाद व्हायचे पत्नी ने शरीर सुखाला नकार दिल्यानं…
