खैरगाव येथे सर्पमित्रांनी पकडला अजगर जातीचा साप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी रालेगाव तालुक्यातील खैरगाव कासार येथे रात्री 9 वाजताच्या दरम्यान नीलेश दुधकोहले यांच्या घराजवळ अजगर जातीचा सर्प आढळून आला,ही बाब…
