आपली चुलच बरी बापा, सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील महिलांचा चुलीकडे मोर्चा
ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा धुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याकडे वळल्या असुन, रिकामा सिलेंडर अडगळीत गेला…
