नगरपंचायतचत देंतो डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांना आमंत्रण प्रशासनाचा नागरीकांच्या जीवाशी खेळण्याचा डाव
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर शहरात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे अनेक प्रभागातील नाल्या तुंबून घाण पाणी रत्स्यावर आले आहे. नाल्या भरलेल्या असल्यामुळे घाण पाणी वाहून जाण्यास…
