मनसेचे सरकारच्या हिंदू सणाच्या बंदी विरोधात ढोल बजाओ आंदोलन,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यासह छोट्या गोविंदाने फोडली प्रतिकात्मक दहीहंडी
. चंद्रपूर ;- महाराष्ट्र सरकारने हिंदू सणाच्या उत्सवावर बंदी करून महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांवर अन्याय चालवलेला आहे, संदर्भातील सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी राज्यस्थरावर कडाडून विरोध…
