पत्रकार प्रतीभा तातेड यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
मारेगाव पंचायत समीतीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गोंडबुरांडा येथील श्री दर्शन भारती विद्यालयाच्या वतीने महीला पत्रकार प्रतिभा तातेड यांच्या वाढदिवसा निमित्त किशोरवयीन मुलींसाठी एकदिवसीय स्वच्छता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या…
