आज समाजात चोखंदळ वाचकांची गरज आहे. मनाला स्वच्छ करण्याचे काम साहित्य करतो :प्रा वसंतरावजी पुरके
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) समाजात दिवसेंदिवस वाचकांची संख्या घटत असून साहित्य वाचण्याकरिता समाजात चोखंदळ वाचकांची गरज निर्माण झाली आहे. समाजाचे मन स्वच्छ करायचे असेल तर ते साहित्य करू शकते…
