भरधाव ट्रकने दोन युवकांना चिरडले 🔸 पहाटे रोडवर व्यायाम करणे बेतले जीवावर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (होरे) येथील ग्रामपंचायत चे माजी सरपंच विवेक यासुदेवराव ठाकरे व ४२ वर्ष व अमोल बबनराव गाडेकर वय ३६ वर्ष हे युवक कळंब ते कोठा रोडवरील आष्टी फाट्यावर दि. २ डिसेंबर २०२१ वे पहाटे ५.३० वाजता ये दरम्यान रोडवर मार्निंग वॉक करून व्यायाम करीत असता अज्ञात भरधाव वेगात आलेल्या ट्रक ने दोघांनाही रोडवरच चिरडलेच पळून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली.प्राप्त माहिती नुसार पिंपळगाव बेतले जीवावर सदर घटनेची माहिती मिळताच पो

(होरे) येथील तीन युवक नेहमी पहाटे मार्निंग वॉक साठी पिंपळगाव चरून २ कि. मी. आष्टी फाट्यावर येत होते. नेहमी प्रमाणे २ डिसेंबर रोजी सुध्दा ते युवक मार्निंग बॉक करीत आष्टी फाट्यावर येऊन रोडवर दोघे जण व्यायाम करीत होते तर एक जण शौचालयास बसला होता. यावेळी अज्ञात आयशर ट्रक भरयाव बंगात निष्काळजी पणे वाहन चालवत येऊन रोडवर व्यायाम करीत असलेल्या विवेक ठाकरे व अमोल गाडेकर यांच्या अंगावरून नेऊन पळून गेला.यामध्ये एकाचे मुहकेच पडावेगळे झाले तर दुसरा युवकही चंदा झाला सदर घटनेची माहिती मिळताच पो.कॉ, सचिन ठाकरे, ओम पारणे, वाहतूक शिपाई राजू ईरपाते, शाम धारणे, पोलीस गाडीचा ड्रायव्हर धारगावकर यांनी घटना स्थळावरून मृत देह कळव ग्रामीण रुग्णालयात आणून पळून गेलेल्या वाहनाचा बामुळगाव मार्गाने शोध घेत आहेत. दोन्ही मृतक विवाहित असुन त्यांचे मागे पत्नी, लहाश लहान मुले आहेत.