विजयगोपाल येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रोड व सिमेंट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे- जगदीशभाऊ हेंडवे अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड विजयगोपाल यांच्या वतिने मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वर्धा यांना तक्रार दाखल
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) संभाजी ब्रिगेड विजयगोपाल शाखा च्या वतिने शाखा अध्यक्ष जगदीशभाऊ हेंडवे यांनी विजयगोपाल ता.देवळी जि.वर्धा येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रोड व सिमेंट नाली…
