राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ मधून 91 लोकांना लाभार्थी असून सुद्धा वगळले,त्यासाठी ग्रामपंचायत धानोरा व 91 लाभार्थ्यांचा उपोषणाला बसण्याचा प्रशासनाला इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र 'ड' धानोरा येथील यादी मध्ये 260 लाभार्थ्यांची एकूण यादी होती,त्या यादीमधून 91लाभार्थी गावातील अति गरजू ,पडक्या,मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना अपात्र दाखविले त्या…
