सांगा केंद्र सरकार आमचा रोजगार गेला कुठे ?:शहर काँग्रेस कमिटी,वणी तर्फे केंद्र सरकारला निवेदनाद्वारे सवाल
तालुका प्रतिनिधी :नितेश ताजणे वणी…. आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस याचे औचित्य साधून काँग्रेस कमिटी वणी तर्फ भाजप सरकार भारतातल्या तमाम युवा बेरोजगारी चा प्रश्न उपस्थित करून जाब विचारण्यात दिवस पाळण्यात…
