राळेगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक वाढली, महसूल विभाग निष्क्रिय, बकासुरची भूमिका बजावणाऱ्या कारवाई कधी होणार?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचे मस्त मवाल आहे. परिणामी, पोलिस प्रशासन मी नाही त्यातली कडी…
