पोंभुर्णा तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसेनी दिला विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे इशारा

प्रतिनिधी:आशिष नैताम,पोंभुर्णा विद्युत बिला संदर्भात पोंभुर्णा तालुका मनसे आक्रमक आज दि 04/02/ 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी कार्यालय पोंभुर्णा इथे मनसेचे जिल्हा सचिव किशोर भाऊ…

Continue Readingपोंभुर्णा तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसेनी दिला विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे इशारा

डॉ प्रा. ज्ञानेश्वर सुर्यवंशी सरांना पी एच डी प्रदान करण्यात आली.

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथिल भुमी पुत्रकरंजी नगरीचे भूमिपुत्र जिद्दी चिकाटी साधे राहणीमान उच्च विचारसरणी आसलेले प्रा.डॉ.ज्ञानेश्वरनारायणरावसूर्यवंशी सर यांना दि. 3/ 2 / 2021 रोजी अर्थशास्त्र या…

Continue Readingडॉ प्रा. ज्ञानेश्वर सुर्यवंशी सरांना पी एच डी प्रदान करण्यात आली.

महिलेच्या गळ्यातील खेचली सोन्याची चैन, शहरात वाढतोय चोरांचा आतंक

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : पहाटे दोन अज्ञात चोरटे पायी चालत जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. मंगळवारी सकाळी 2 फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य मार्गावरील बँक ऑफ इंडियासमोर ही…

Continue Readingमहिलेच्या गळ्यातील खेचली सोन्याची चैन, शहरात वाढतोय चोरांचा आतंक

चिमूर पोलिसांची दमदार कामगिरी,24 तासाच्या आत आरोपी जेरबंद

प्रतिनिधी:गुरुदास धारणे, चिमूर दिनांक 29-01-2021 रोजी पाे.स्टे. चिमुर येथील एका व्यवसायीकांचे दुकानामध्ये ठेवलेली 2,50000/- रुपयाची रक्कम अज्ञात इसमाने दरवाज्याचे कुलुप कापुन चोरुन नेले अशा रिपोर्टवरुन गुन्हां नोंद केला व 24…

Continue Readingचिमूर पोलिसांची दमदार कामगिरी,24 तासाच्या आत आरोपी जेरबंद

विज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर आम आदमी पार्टी बलारपुर शहर तर्फे विज बिल विभागद्वारे पाठवन्यात येणाऱ्या नोटिस च्या विरोधात जन आक्रोश आंदोलन जिल्हा विधी एडॉ. किशोर पुसलवार जी, श्री रविकुमार पुप्पलवार, आसिफ…

Continue Readingविज बिल नोटिस निषेधार्थ आप बल्लारपुर चे जनाक्रोश आंदोलन

कचारगड येथे 25 फरवरी 2021ते 1मार्च 2021 राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महागोंगो पूजन आणि गोंडी धर्म महासम्मेलन चे आयोजन

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर पारि कोपार लिंगो माँ कली कंकाली पेणठाना कचारगड /धनेगाव र. नं. 264 त. सालेकसा जि. गोंदिया (महाराष्ट्र) चे कार्यकारी मंडल समिती च्या सभेत ता 25 फरवरी 2021ते 1मार्च…

Continue Readingकचारगड येथे 25 फरवरी 2021ते 1मार्च 2021 राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महागोंगो पूजन आणि गोंडी धर्म महासम्मेलन चे आयोजन

शेतकर्‍यांची नवीन शेतीविषयक विचारसरणी बघुन कृषी उपसंचालक भांबावले ,जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेतले आफ्रिकन मका पीक!

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस व भद्रावती येथे मका पीक, हळद लागवड, हरभरा भाजीपाला लागवडी ची नुकतीच तपासणी माणिक त्र्यंबके, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक…

Continue Readingशेतकर्‍यांची नवीन शेतीविषयक विचारसरणी बघुन कृषी उपसंचालक भांबावले ,जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेतले आफ्रिकन मका पीक!

आज हिमायतनगर येथे भाजपा बुथ संपर्क अभियान 2021 पार पडले….

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी महाराष्ट्र भाजपा तर्फे 2021 बूथ संपर्क अभियान सुरुवात नांदेड जिल्ह्यात करण्यातआलेलीआहेत्याअनुषंगानेहिमायतनगर तालुकासुद्धाबूथसंपर्कअभियानसंदर्भातनांदेडजिल्ह्याचे लोक प्रिय खासदार मा प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष मा.श्री.व्यंकटराव पाटील गोजेगावकर याच्या आदेशावरून…

Continue Readingआज हिमायतनगर येथे भाजपा बुथ संपर्क अभियान 2021 पार पडले….

चंद्रपूर किल्ला पर्यटनात महानगरपालिका आयुक्त आणि पुरातत्व अधिका-यांसह शेकडो नागरिक सहभागी

चंद्रपूरच्या हेरिटेज वॉकमध्ये चालला बॉलिवूड गायक शांतनू सुदामे चंद्रपूर/ प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर 11 किमी लांबीच्या गोंङकालीन परकोटच्या 39 बुरुजा पैकी सर्वात सुंदर असलेल्या बुरुजावरून हेरिटेज वाॅकला प्रारंभ झाला. अगदी पहाटेची कोवळी…

Continue Readingचंद्रपूर किल्ला पर्यटनात महानगरपालिका आयुक्त आणि पुरातत्व अधिका-यांसह शेकडो नागरिक सहभागी

कु.तन्वी टिकोरे या बालिकेला पहिला पोलिओ डोस

लता फाळके /हदगाव 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना आज दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी पोलिओ डोस देण्यात आला. हदगाव मध्ये उपजिल्हा रुग्णालयात तन्वी टिकोरे या बालिकेला प्रथम डोस पाजवून…

Continue Readingकु.तन्वी टिकोरे या बालिकेला पहिला पोलिओ डोस