मनसेत प्रवेश ,पक्षाचे संघटन अधिकच मजबूत,वैभव डहाने यांच्या नेतृत्वात वरोरा तालुक्यात भव्य पक्ष प्रवेश
वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष वैभवजी डहाने यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेल्या आंदोलन ,समाजकार्याने प्रभावित होत आज शेकडो तरुणांनी मनसे त प्रवेश घेण्यात आला. आज सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांचे हात…
