झाडगाव येथील पोलीस पाटील प्रशांतभाऊ वाणी यांचा सन्मान
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) झाडगाव येथील पोलीस पाटील याना प्रशस्तीपत्र देऊन राळेगाव तहसीलदार साहेब यांनी सन्मान करण्यात आला झाडगाव येथील पोलीस पाटील प्रशांतभाऊ लखुजी वाणी यांना 2021/2022 या दरम्यान…
