मनसे च्या श्राद्ध आंदोलनाला यश, रस्ताच्या काम त्वरीत सुरू
वाशिम: शहरातील नालंदानगर येथून चिखली गावाला जाणारा अंदाजे 2 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिशय खराब झाला होता.त्यामुळे रहदारी प्रभावित झाली तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये राजरोसपणे…
