मनसेच्या महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधुन साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम
बल्लारपूर:-महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो यावर्षी सुद्धा मनसेच्या बल्लारपूर महिला पदाधिकार्यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील पोलीस बांधवांना…
