देवधरी येथे होणारा प्रकल्प शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा ठरेल
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) देवधरी येथे पन्नास कोटी रुपयांचा जैविक इंधन,सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा ठरेल,नवी दिशा देणारा ठरेल असा आत्मविश्वास माजी मंत्री व…
