राजुऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन, सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक
9 संपूर्ण जिल्ह्यात दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान रानभाजी महोत्सव सप्ताह राबविण्यात येत आहे. या अंतर्गत तहसील कार्यालय राजुरा येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन…
