कोविड 19 लसीकरनाला बोर्डा बोरकर वासीयांचा उत्सर्फुत प्रतिसाद
प्रतिनिधी:आशिष नैताम संपूर्ण देशात कोरोणा विषाणुने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यावर प्रतिबंध करन्यासाठी केंद्र व राज्यसरकार शर्तीचे प्रयत्न करीत आहे या रोगावर आळा घालन्यासाठी संपूर्ण देशात कोविशिल्ड…
