आलागोंदी येथे पर्यावरण दिनी २०० सिडबॉलची निर्मिती,सीताफळ, चिंच, बोर, कडुलिंब इत्यादी बियांचा समावेश
भवानी माता मंदिर परिसरात टाकणार सीड बॉल तालुका प्रतिनिधी/५जून:ऋषिकेश जवंजाळ काटोल : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जि. प.प्राथमिक शाळा, आलागोंदी येथील आजी-माजी विद्यार्थ्यांना तब्बल २०० सिड बॉलची निर्मिती केली.जंगलव्याप्त…
