शेतकऱ्यांचा खंडीत विजपुरवठा सुरळीत करा लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी हादगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेती पंप विजपुरवठा सद्या खंडीत केला जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे हादगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांनी महावितरण चे…
