ताडोब्यातील “खली” चा अखेर मृत्यू
प्रतिनिधी:गुरूदास धारने, चिमूर चंद्रपूर/ताडोबा - 8 मे ला मोहूर्ली आगरझरी वनपरिक्षेत्रात ताडोब्यातील खली नावाने प्रसिद्ध असलेला वाघ वन कर्मचाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता.पुढील उपचारासाठी खली ला नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात…
