चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्यानंतर नागरिकांची दारू दुकानाबाहेर एकच गर्दी
मागील 6 वर्षांपासून जिल्ह्यातील दारू बंद असल्याने मद्यशौकीन अवैध रित्या दारू खरेदी करत होतो त्यामुळे वाढीव दारात विकत घेत असल्याने सर्वसामान्य मद्य शौकिनाना याचा आर्थिक फटका बसत होता. परंतु आज…
