आमरण उपोषणाला प्रशासनाची पाठ? ग्राम सेवक श्री ताडेवार यांच्या कडून गट विकास अधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना ?
प्रतिनिधी:गजानन पवार तालुका किनवट मौजे सारखनी येथे ग्राम पंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्राम पंचायत मेंबर सुनीता देवराव कुडमते यांनी चौकशी ची मांगणी केली असता सदर चौकशी मद्ये मौजे सारखनी…
