आष्टोना येथील ११४ नागरिकांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोज
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील आष्टोना ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचा आज दुसरा डोज देण्यात आला यामध्ये ११४ नागरिकांनी या दुसऱ्या डोज चा लाभ घेतला यावेळी वैद्यकीय…
